एक्स्प्लोर
Pakistan : पाकिस्तानकडे पाच दिवस पुरेल इतकाच डिझेलसाठा शिल्लक, पाकची अर्थव्यवस्था खिळखिळी
पाकिस्तानकडे पाच दिवस पुरेल इतकाच डिझेलसाठा शिल्लक, कर्जही मिळेना. आर्थिक अव्यवस्था, कोरोना महामारी यांमुळे आधीच खिळखिळी झालेली पाकिस्तानची अर्थव्यवस्था आता इंधन टंचाईच्या उंबरठ्यावर उभी आहे. रशिया आणि यूक्रेन युद्धाचे भयंकर पडसाद पाकिस्तानवर उमटले असून आता पाकिस्तानकडे पाच दिवस पुरेल इतका डीझेलसाठा शिल्लक आहे.
आणखी पाहा























