एक्स्प्लोर
Odisha Train Accident : बालासोरमधील अपघातस्थळी 51 तासांनी धावली पहिली ट्रेन
ओडिशातील महाभयानक ट्रेन अपघातानंतर तब्बल ५१ तासांनंतर या मार्गावरून पहिली मालगाडी धावलीय. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिलीय. शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजता कोरोमंडल एक्स्प्रेस रुळावरून घसरून मोठी दुर्घटना घडली होती. त्या दुर्घटनेत २७५ प्रवाशांचा मृत्यू झालाय. त्यानंतर तातडीने घसरलेल्या रेल्वेचे डबे हटवून नवे रुळ टाकण्याचे काम सुरू केले होते. आणि काल रात्री नवीन रुळांवरून पहिली मालगाडी धावली.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion

















