एक्स्प्लोर
(Source: ECI | ABP NEWS)
Blue Star Row: ऑपरेशन ब्ल्यू स्टारवरून चिदंबरम यांचं मोठं वक्तव्य
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम (P. Chidambaram) यांनी ऑपरेशन ब्ल्यू स्टारबाबत (Operation Blue Star) केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद सुरू झाला आहे. 'ऑपरेशन ब्ल्यू स्टार ही मोठी चूक होती आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना (Indira Gandhi) आपल्या जीवाची मोठी किंमतही चुकवावी लागली,' असं मोठं वक्तव्य चिदंबरम यांनी केलं आहे. हिमाचल प्रदेशातील कसौली येथे खुशवंत सिंह साहित्य महोत्सवात (Khushwant Singh Literary Festival) बोलताना त्यांनी हे मत मांडलं. बिहारच्या निवडणुका (Bihar Elections) तोंडावर असताना केलेल्या या वक्तव्यामुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठी नाराज असल्याची माहिती आहे. यावरून संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही चिदंबरम यांच्यावर टीका केली आहे. जून १९८४ मध्ये अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात (Golden Temple) खलिस्तानी दहशतवादी जर्नल सिंह भिंद्रनवाले (Jarnail Singh Bhindranwale) आणि त्याच्या सशस्त्र समर्थकांना बाहेर काढण्यासाठी 'ऑपरेशन ब्लू स्टार' ही लष्करी कारवाई करण्यात आली होती.
महाराष्ट्र
CMST Bag Found : मुंबईतील CSMT बाहेर संशयास्पद बॅग; परिसरात काही काळ तणाव
Lalu Prasad Yadav Son : लालू प्रसादचे दोन्ही पुत्र पिछाडीवर, एनडीए 30 च्या उंबरठ्यावर
Sudhir Mungantiwar On Bihar Election : आजच्या निकालात एनडीएची सुनामी पाहायला मिळेल, मुनगंटीवारांना विश्वास
Congress Denies Alliance With MNS - MIM : काँग्रेसची भूमिका पक्की,मनसे,एमआयएमला सोबत न घेण्यावर ठाम
Mahapalikecha Mahasangram Ichalkaranji : प्रशासक कामावर इचलकरंजीकर नाराज; नगरसेवकांकडून अपेक्षा काय?
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























