एक्स्प्लोर
Obesity drug launch | 'वेगोवी' औषधाचे तीन डोस उपलब्ध; दर महिन्याला २ ते ५ किलो वजन कमी होण्याची शक्यता
भारतात स्थूलतारोधी औषध 'वेगोवी'चे लाँचिंग झाले. या औषधाचे तीन प्रकारचे डोस - ०.२५ मिग्रॅ, ०.५० मिग्रॅ आणि १ मिग्रॅ उपलब्ध आहेत. एका डोसची किंमत १७,३४५ रुपये आहे. हे इंजेक्शन फॉर्ममध्ये असून त्यात सिमग्लुटाइड हा घटक आहे. स्टडीनुसार या औषधामुळे दर महिन्याला २ ते ५ किलो वजन कमी होऊ शकते. तज्ज्ञांच्या मते, या औषधाचा वापर करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















