एक्स्प्लोर
New IMPS money transfer Rules : बँकिंग व्यवहारात उद्यापासून काय काय बदल होणार?
New IMPS money transfer Rules : बँकिंग व्यवहारात उद्यापासून काय काय बदल होणार?
केंद्र सरकारचा अर्थसंकल्प उद्या सादर होणार आहे. या अर्थसंकल्पातील तरतुदींविषयी चर्चा झडत असताना बँकिंग संदर्भातील काही व्यवहारांमध्येही बदल होणार आहेत. त्यात एनपीएस खात्यातून पैसे काढणे, आयएमपीएससंबंधी नवीन नियम, फास्टॅग संदर्भातील नियम यांत बदल होणार आहेत. बँकेतर्फे दिल्या जाणाऱ्या इमिजिएट पेमेंट सर्विसमध्ये एक बदल होणार आहे. हा बदल अर्थातच ग्राहकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. कोणत्याही लाभार्थ्याला न जोडता आयएमपीएस सर्विसचा वापर करून कुठल्याही बँक खात्यात 5 लाख रुपयांपर्यंत रक्कम पाठवण्याची परवानगी असणार आहेत.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















