एक्स्प्लोर
Gujrat | गुजरातच्या कांडला बंदरावर चीनमधून पाकिस्तानच्या दिशेनं जाणारं जहाज पकडलं | ABP Majha
गुजरातच्या कांडला बंदरावर चीनमधून पाकिस्तानच्या दिशेनं जाणारं जहाज पकडण्यात आलं असून, त्यात मिसाईल बनवण्यासाठी वापरली जाणारी सामुग्री सापडल्यानं खळबळ उडाली आहे.. संबंधित सामुग्रीची डीआरडीओच्या वैज्ञानिकांकडून तपासणी सुरु आहे. धक्कादायक बाब म्हणजे जहाजावर जे सामन सापडलंय त्याचा वापर अण्वस्त्रासाठी केला जात असल्याची प्राथमिक माहिती समोर येतेय..
भारत
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















