एक्स्प्लोर
Advertisement
Mamata Banerjee : इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदासाठी खरगेंचं नाव पुढे, खरगेंनी नाकारली ऑफर
Mamata Banerjee : इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदासाठी खरगेंचं नाव पुढे, ममता बॅनर्जींचा प्रस्ताव, खरगेंनी ऑफर नाकारली
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचं नाव जाहीर करा असा प्रस्ताव ममता बॅनर्जींनी मांडला. त्याला आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनीही पाठिंबा दिला. मात्र खरगेंनी या प्रस्तावाला नकार दिला. पंतप्रधानपदाचं लोकसभा निवडणुकीनंतर पाहू असं खरगे म्हणाले. दरम्यान इंडिया आघाडीचे निमंत्रक म्हणून खरगेंनी जबाबदारी घ्यावी असं त्यांना सुचवण्यात आलं. त्याला त्यांनी मान्यता दिली. त्यामुळे इंडिया आघाडीचे निमंत्रक म्हणून काँग्रेस अध्यक्ष खरगेंची घोषणा करण्यात आलीय.
बातम्या
Maharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 04 PM
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement