एक्स्प्लोर
Kapil Dev Supported Wrestlers Protest : 1983च्या विश्वविजेत्या संघाचं पैलवानांना समर्थन
महिला पैलवानांच्या आंदोलनाला आता १९८३च्या क्रिकेट विश्वविजेत्या संघानं पाठिंबा दिलाय. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप आहेत. आणि त्यांच्या अटकेसाठी पैलवानांनी आंदोलन केलं होतं. या आंदोलनाला १९८३च्या क्रिकेट विश्वविजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव यांनी पाठिंबा देत पैलवानांच्या आंदोलनावर लवकर तोडगा काढण्याची मागणी केलीय.
आणखी पाहा























