एक्स्प्लोर

Terror Attack Special Report : जम्मू काश्मीर पुन्हा दहशतवादी हल्ल्यांनी हादरलं

Terror Attack Special Report : जम्मू काश्मीर पुन्हा दहशतवादी हल्ल्यांनी हादरलं  भारताचं उत्तर टोक असणारं जम्मू काश्मीर गेल्या वर्षभरात वेगवेगळ्या दहशतवादी कृत्यांनी हादरलंय... आता तर गेल्या महिनाभराचा विचार केला तर महिनाभरात तब्बल 7 हल्ले होऊन त्यामध्ये 13 जवान शहीद झालेत... नेमकं काय घडतंय जम्मू काश्मीरमध्ये पाहुयात या रिपोर्टमधून... एक महिना, सात हल्ले, 13 शहीद  जम्मू-काश्मीर पुन्हा दहशतवादी हल्ल्यांनी हादरलं  महिनाभरात जम्मू-काश्मीरमध्ये 7 दहशतवादी हल्ले  केंद्र सरकारवर विरोधी पक्षाची सडकून टीका  जम्मू-काश्मीर पुन्हा दहशतवादी हल्ल्यांनी हादरलं एक महिना, सात हल्ले, १२ शहीद  ९ जूनला जम्मूच्या रियासी येथे यात्रेकरूंच्या बसवर हल्ला, ८ भाविकांचा मृत्यू  ११ जूनला कथुआ येथे अतिरेक्यांची घुसखोरी, २ अतिरेकी ठार, एक जवान शहीद  १२ जूनला डोडा येथे गोळीबार, दोन जवान, १ नागरिक जखमी  ६ जुलैला कुलगामच्या दोन गावांत जकमक, दोन जवानांना हौतात्म्य  ७ जुलैला राजौरी येथे लष्करी तळावर हल्ला, एक जवान जखमी  ८ जुलै रोजी कथुआ येथे लष्कराच्या वाहनावर हल्ला, ५ जवानांना वीरमरण  १५ जुलै रोजी डोडा येथे अतिरेक्यांशी चकमक, चार जवान शहीद

भारत व्हिडीओ

Shikhar Dhawan : शिखर धवनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम
Shikhar Dhawan : शिखर धवनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rayat Kranti Sanghatana : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी ते सोयाबीन, कापूस दर, रयत क्रांती संघटनेच्या बैठकीत महत्वाचे ठराव 
Rayat Kranti Sanghatana : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी ते सोयाबीन, कापूस दर, रयत क्रांती संघटनेच्या बैठकीत महत्वाचे ठराव 
Sharad Pawar : मी पांडुरंगाच्या दर्शनाला जातो, पण कधीही गाजावाजा नाटक करत नाही : शरद पवार
Sharad Pawar : मी पांडुरंगाच्या दर्शनाला जातो, पण कधीही गाजावाजा नाटक करत नाही : शरद पवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑगस्ट 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑगस्ट 2024 | रविवार
Congress on New Pension :'यूपीएसमध्ये यू म्हणजे मोदी सरकारचा यू टर्न', पंतप्रधानांच्या सत्तेचा मग्रूर जनतेच्या सत्तेने मोडीत काढला; नव्या पेन्शन योजनेवर काँग्रेसचा हल्लाबोल
'यूपीएसमध्ये यू म्हणजे मोदी सरकारचा यू टर्न', पंतप्रधानांच्या सत्तेचा मग्रूर जनतेच्या सत्तेने मोडीत काढला; नव्या पेन्शन योजनेवर काँग्रेसचा हल्लाबोल
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 25 August 2024ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 25 August 2024Badlapur Case Raj Thackeray : बदलापुरातील पीडित मुलीच्या वडिलांनी मानले राज ठाकरे यांचे आभारSolapur Market Yardसोलापूर बाजारपेठेत घाणीचे साम्राज्य;शेतकरी, व्यापाऱ्यांच्या मालाचे नुकसान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rayat Kranti Sanghatana : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी ते सोयाबीन, कापूस दर, रयत क्रांती संघटनेच्या बैठकीत महत्वाचे ठराव 
Rayat Kranti Sanghatana : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी ते सोयाबीन, कापूस दर, रयत क्रांती संघटनेच्या बैठकीत महत्वाचे ठराव 
Sharad Pawar : मी पांडुरंगाच्या दर्शनाला जातो, पण कधीही गाजावाजा नाटक करत नाही : शरद पवार
Sharad Pawar : मी पांडुरंगाच्या दर्शनाला जातो, पण कधीही गाजावाजा नाटक करत नाही : शरद पवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑगस्ट 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑगस्ट 2024 | रविवार
Congress on New Pension :'यूपीएसमध्ये यू म्हणजे मोदी सरकारचा यू टर्न', पंतप्रधानांच्या सत्तेचा मग्रूर जनतेच्या सत्तेने मोडीत काढला; नव्या पेन्शन योजनेवर काँग्रेसचा हल्लाबोल
'यूपीएसमध्ये यू म्हणजे मोदी सरकारचा यू टर्न', पंतप्रधानांच्या सत्तेचा मग्रूर जनतेच्या सत्तेने मोडीत काढला; नव्या पेन्शन योजनेवर काँग्रेसचा हल्लाबोल
Anil Bonde : राफावर दुःख व्यक्त करणाऱ्यांना हिंदूंवरील अत्याचार दिसत नाहीत का? खासदार अनिल बोंडेंचा विरोधकांना सवाल
राफावर दुःख व्यक्त करणाऱ्यांना हिंदूंवरील अत्याचार दिसत नाहीत का? खासदार अनिल बोंडेंचा विरोधकांना सवाल
Women safety: रात्रीच्या वेळी एकटीनं ओला-उबरनं प्रवास करताय?  काय खबरदारी घ्याल? 
Women safety: रात्रीच्या वेळी एकटीनं ओला-उबरनं प्रवास करताय?  काय खबरदारी घ्याल? 
Elora waterfall: पर्यटकांची पावलं जगप्रसिद्ध वेरूळ लेण्यांकडे! वेरूळ धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
पर्यटकांची पावलं जगप्रसिद्ध वेरूळ लेण्यांकडे! वेरूळ धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
Chandu Chavan : 'पाकमध्ये कारावास, मायदेशी परतल्यानंतरही अन्यायकारक कारवाई'; माजी सैनिकाचा सरकारला इशारा, काय आहे नेमकं प्रकरण?
'पाकमध्ये कारावास, मायदेशी परतल्यानंतरही अन्यायकारक कारवाई'; माजी सैनिकाचा सरकारला इशारा, काय आहे नेमकं प्रकरण?
Embed widget