एक्स्प्लोर
Indian Railway भविष्यात 12 हजार पदं भरणार नाही, गेल्या 5 वर्षात 12 हजार नोकऱ्या कमी
Indian Railway : भारतीय रेल्वेमध्ये अनावश्यक पदं आता रद्द केली जातायत. आऊटसोर्सिंग आणि नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यामुळे गेल्या पाच वर्षांत रेल्वेतील 12,000 हून अधिक पदं कमी झाली आहेत. म्हणजेच रेल्वे भविष्यातही या पदांवर भरती करणार नाही. यामध्ये अधिकारी आणि कर्मचारी या दोन्ही पदांचा समावेश आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















