एक्स्प्लोर
India vs Sri Lanka: बंगळुरु कसोटीत भारत 238 धावांनी विजयी ABP Majha
बंगळुुरु कसोटीवर दुसऱ्याच दिवशी भारतानं आपली पकड़ आणखी मजबूत केलीय...जसप्रीत बुमराच्या भेदक माऱ्यामुळं श्रीलंकेचा पहिला डाव १०९ धावात संपुष्टात आला.. दुसऱ्या डावातही श्रेयस अय्यर आणि रिषभ पंतच्या खेळीच्या जोरावर भारतानं ९ बाद ३०३ धावा केल्या...३०३ धावांवरच भारतानं दुसरा डाव घोषित केला..
भारत
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव
आणखी पाहा



















