एक्स्प्लोर
Coronavirus | भारतात 64 लाख लोकांना कोरोना झाल्याचं कळलंच नाही; ICMR च्या सेरो सर्वेक्षणातून उघड
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. भारता सध्या 45 लाख 50 हजरांहून अधिक कोरोना बाधित रुग्ण आहेत. तर देशात आतापर्यंत 76 हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. अशातच आता एक आश्चर्यचकीत करणारी माहिती समोर आली आहे. ICMR ने काही दिवसांपूर्वी एक सर्व्हे केला होता. यामध्ये मे महिन्याच्या सुरुवातीलाच 64 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली होती, परंतु त्यांना याबाबत काहीच माहिती नसल्याची माहिती या सर्व्हेमधून समोर आली आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण






















