एक्स्प्लोर
Haribhau Rathod : देशात बेरोजगारी; त्याच मुद्द्यावरून तरूणांनी सभागृहात उड्या मारल्या
Haribhau Rathod : देशात बेरोजगारी; त्याच मुद्द्यावरून तरूणांनी सभागृहात उड्या मारल्या देशात बेरोजगारी आहे. बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन त्या तरुणांनी सभागृहात उड्या मारल्या, अशी प्रतिक्रिया माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी संसदेच्या सुरक्षेत झालेल्या त्रुटीवरुन दिली. शासन यावरुन बोध घेऊन ठोस भूमिका घेईल, असंही राठोड म्हणाले.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण






















