एक्स्प्लोर
Hardik Pandya : हार्दिकच्या मोबदल्यात गुजरातला 15 कोटी रुपये मिळणार !
Hardik Pandya : हार्दिकच्या मोबदल्यात गुजरातला 15 कोटी रुपये मिळणार ! गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याच्या घरवापसीची फक्त अफवाच ठरली. गुजरात टायटन्स सोडून पंड्या पुन्हा एकदा मुंबई इंडियन्समध्ये परतणार अशा चर्चा गेल्या आठवड्याभरापासून रंगल्या होत्या. त्यामुळे मुंबई इंडियन्सचे चाहते खूश झाले होते. याबाबत अधिकृत माहिती समोर आली नव्हती. मात्र गुजरात टायटन्सने पंड्याला रिटेन केल्याचे म्हटले आहे. मात्र ट्रेड विंडो 12 डिसेंबरपर्यंत खुली राहणार आहे. त्यामुळे तोपर्यंत आणखी बदल होऊ शकतात.
आणखी पाहा























