एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Congress President Update: काँग्रेस अध्यक्षपद प्रक्रियेत खर्गे यांच्यासाठी दिग्विजय सिंह यांची माघार
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी दिल्लीत घडामोडी सुरु आहेत. काँग्रेस नेते शशी थरूर यांनी काँग्रेस ढोलताशांच्या गजरात मुख्यालयात दाखल होत अर्ज भरला. तर झारखंडचे प्रदेशाध्यक्ष कृष्णानंद त्रिपाठी यांनीही काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. मल्लिकार्जुन खर्गे यांचा अर्ज दाखल करण्यासाठी काँग्रेसचे दिग्गज नेते काँग्रेस मुख्यालयात दाखल झालेत. खर्गे यांच्यासाठी दिग्विजय सिंह यांनी अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतली. खर्गे यांना जी २३ गटातील नेत्यांचाही पाठिंबा मिळाल्याचं दिसतंय. पृथ्वीराज चव्हाण, आनंद शर्मा, मनीष तिवारी हे जी २३ गटातील नेतेही खर्गे यांचा अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचले आहेत.
भारत
![Rahul gandhi at Hathras : राहुल गांधी हाथरसमध्ये पीडितांच्या कुटुंबीयांच्या भेटीला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/05/eb3c85f4aa94d8f79d1cefe78719490d172015690256690_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Rahul gandhi at Hathras : राहुल गांधी हाथरसमध्ये पीडितांच्या कुटुंबीयांच्या भेटीला
![Sudha Murty RS Speech : राज्यसभेतील पहिलं भाषण, शिवरायांच्या उल्लेखाने सुधा मूर्तींनी सभागृह गाजवलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/477935b1b70240fc1c93fe52f678849d172003141900290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Sudha Murty RS Speech : राज्यसभेतील पहिलं भाषण, शिवरायांच्या उल्लेखाने सुधा मूर्तींनी सभागृह गाजवलं
![Hathras Stampede : योगी आदित्यनाथ यांनी हाथरसमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत घटनास्थळाची पाहणी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/03/d2962b7a7758d46dc6eae3bd8593fdea172001215322290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Hathras Stampede : योगी आदित्यनाथ यांनी हाथरसमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत घटनास्थळाची पाहणी
![Sensex Nifty : सेन्सेक्स , निफ्टी आजवरच्या सर्वोच्च पातळीवर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/03/142656e7e901e04b15356c77ce5c24ff1719987597986719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Sensex Nifty : सेन्सेक्स , निफ्टी आजवरच्या सर्वोच्च पातळीवर
![Bholebaba Hathras : हाथरसमध्ये नेमकं चेंगराचेगरी का झाली ?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/03/d50d38cd6771ba5bf09ff47ecc3219e91719975686217719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Bholebaba Hathras : हाथरसमध्ये नेमकं चेंगराचेगरी का झाली ?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion