एक्स्प्लोर
Delhi Rain :राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा जोर,दिल्लीच्या रस्त्यांवर पाणीच पाणी ABP Majha
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा जोर, दिल्लीच्या रस्त्यांवर पाणीच पाणी झालं आहे. दिल्लीमध्ये सप्टेंबर महिन्यातील रेकॉर्डब्रेक पाऊस असल्याचं हवामान विभागाची माहिती. दिल्लीतील सफदरजंग, दिल्ली आरटीओ, पालम, पालम भुयारी मार्ग या भागात पाणी साचलं. पावसामुळे वाहतुकीचा खोळंबा झालेला पाहायला मिळतं आहे.
आणखी पाहा























