एक्स्प्लोर
Dharampal Gulati | MDH मसाल्याचे सर्वेसर्वा महाशय धर्मपाल गुलाटी यांचं निधन
देशातील मसाल्याची कंपनी महाशिया दी हट्टी अर्थात एमडीएचचे मालक आणि मसाला किंग म्हणून प्रसिद्ध असेलल्या महाशय धर्मपाल गुलाटी यांचं निधन झालं. आज सकाळी पाच वाजून 38 मिनिटांनी वयाच्या 98 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दुपारी दोन वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. गुलाटी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामधून ते बरेही झाले होते. परंतु आज सकाळी दिल्लीच्या माता चंदन देवी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
निवडणूक
निवडणूक

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















