एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Coronavirus | देशात कोरोनाबाधितांचा आकडा 10 लाखांच्या पार, 25 हजारांहून अधिक मृत्यू
जगभरातील कोरोनाचा कहर सुरुच आहे. जगभरात कोरोनाचे एक कोटी 39 लाखांहून अधिक रुग्ण झाले आहेत. जगभरात मागील 24 तासात 2.47 लाख नवीन कोरोना केस समोर आल्या आहेत, तर 5,714 लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतात देखील कोरोनाचा कहर वाढला आहे. भारतात कोरोना रुग्णांची संख्या 10 लाखांच्या वर गेली आहे. मागील 24 तासात 32 हजारांहून अधिक रुग्ण भारतात कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसची लागण एक कोटी 39 लाख लोकांना झाली असून आतापर्यंत मृत्यूंची संख्या 5 लाख 92 हजारांवर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 82 लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. एक दिलासादायक बाब म्हणजे कोरोना संक्रमणाच्या तुलनेत बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे.
Tags :
Coronavirus Total Cases In India Coronavirus Worldometer In India Coronavirus News In India India Corona Cases Coronavirus India Total Cases Coronavirus Death In India Coronavirus News India Coronavirus Worldometer Coronavirus Worldometer India Coronavirus India Worldometer Worldometer India Coronavirus Update In India Coronavirus India Live India Coronavirus Death Corona In India World Coronavirus Cases Of Coronavirus In India Coronavirus China Coronavirus In India India Coronavirus Cases Coronavirus Cases Coronavirus Cases In India India Coronavirus Update Coronavirus News Coronavirus Updateभारत
![Om Birla Speech Lok Sabha Session : अध्यक्षांच्या निवेदनानंतर विरोधकांचा गदरोळ, संसदेत काय घडलं?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/7a2f5471ff24c958881417606a6e28cc1719390796206540_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
अध्यक्षांच्या निवेदनानंतर विरोधकांचा गदरोळ, संसदेत काय घडलं?
![Arvind Kejriwal Health Updated : कोर्टरुममध्येच अरविंद केजरीवाल यांची शुगर डाऊन, नेमकं काय घडलं?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/b0d30ff3a9397752649eaf98e8137ca81719388593667540_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
कोर्टरुममध्येच अरविंद केजरीवाल यांची शुगर डाऊन, नेमकं काय घडलं?
![Amol Kolhe on Nilesh Lanke : जिंकलंस भावा ! म्हणत अमोल कोल्हेंकडून ट्वीटद्वारे लंकेंच कौतुक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/c5fe038ed0d19c24d4812b66421407141719307704850719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Amol Kolhe on Nilesh Lanke : जिंकलंस भावा ! म्हणत अमोल कोल्हेंकडून ट्वीटद्वारे लंकेंच कौतुक
![Sharad Pawar PC : उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला द्या; शरद पवार यांची मागणी, सत्ताधाऱ्यांसोबत काय चर्चा?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/14571e2c374c9fa65adcb28f9d52ef491719300988457719_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Sharad Pawar PC : उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला द्या; शरद पवार यांची मागणी, सत्ताधाऱ्यांसोबत काय चर्चा?
![Congress Meeting : विधानसभेची तयारी ; काँग्रेसची दिल्लीत खलबतं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/7c812f237915010acd07a1e20f130e141719291294826719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Congress Meeting : विधानसभेची तयारी ; काँग्रेसची दिल्लीत खलबतं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement