एक्स्प्लोर
Advertisement
Delhi hanuman jayanti Violence : गोळी चालवल्याच्या आरोपाखाली दोन सख्या भावांना ताब्यात ABP Majha
दरम्यान काल झालेल्या दिल्लीच्या जहांगीरपुरी हिंसाचाराच्या घटनेत गोळी चालवल्याच्या आरोपाखाली दोन सख्या भावांना ताब्यात घेण्यात आलंय. सध्या १४ आरोपींना पोलिसांनी अटक केलंय. काल संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास जहांगीरपुरी भागात हनुमान जयंतीनिमित्त निघालेल्या शोभायात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांचा आणि अन्सार नावाच्या व्यक्तीचा वाद झाला आणि त्यानंतर दगडफेक आणि हिंसाचाराला सुरुवात जाली अशी माहिती पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये देण्यात आलीय. या हिंसाचारावेळी गोळीबार करणारा आरोपी अस्लम आणि अंसारसह एकूण १४ जणांना अटक करण्यात आलीय. अस्लमकडून पोलिसांनी पिस्तुल जप्त केल्याचीही माहिती मिळतेय.. या हिंसाचारात ७ पोलीस आणि दोन नागरिकांसह ९ जण जखमी झालेत. सध्या इथे तणावपूर्ण शांतता आहे.
भारत
PM Modi Speech : काँग्रेस मित्रपक्षांना गिळंकृत करते, हरियाणातल्या विजयानंतर मोदींचा घणाघात
Air Force Day Chennai : वायुसेना दिनानिमित्त हवाई दलाच्या कसरती
NIA Action Special Report : NIAच्या महाराष्ट्रातील कारवाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट एबीपी माझावर
Jammu Kashmir Exit Poll : जम्मु- काश्मीर , हरियाणात भाजपला धक्का बसण्याची शक्यता
Sadguru Jaggu Vasudev : Madras High Court कडून सद्गुरू जग्गू वासूदेव यांची जोरदार कानउघडणी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement