एक्स्प्लोर
Omicronच्या पार्श्वभुमीवर 15 डिसेंबर पासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु करण्याचा निर्णय आता लांबणीवर
Omicron च्या पार्श्वभुमीवर केंद्राचा मोठा निर्णय.15 डिसेंबर पासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु करण्याचा निर्णय आता लांबणीवर गेला आहे. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाने हा निर्णय घेतला असून अवघ्या चारच दिवसांपुर्वी जाहीर केलेल्या या निर्णयाला स्थगिती मिळाली आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे सरकारने ही खबरदारी घेतली आह. नवी तारीख येईपर्यंत ही स्थगिती कायम राहणार आहे.
आणखी पाहा























