एक्स्प्लोर
कतारमधून परतलेलं कुरेशी दाम्पत्य 'माझा'वर, तुरुंगातच मुलीचा जन्म, दोन वर्षांनंतर अखेर सुटका
मुंबई : कतारमध्ये हनिमूनसाठी गेलेले आणि एका ड्रग प्रकरणात बळीचा बकरा बनलेले मुंबईतील दाम्पत्य ओनिबा कुरेशी आणि शरीक कुरेशी दोन वर्षानंतर मायदेशी परतले आहे. आज मध्यरात्री ते मुंबईत परतले. या दाम्पत्याला कतारमध्ये एका ड्रग प्रकरणात दहा वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती. पण नार्कोटिस्क कन्ट्रोल ब्युरोने केलेल्या प्रयत्नाने त्यांची आता सुटका झाली आहे. ते तुरुंगातच जन्मलेल्या आपल्या मुलीसह भारतात परतले आहेत.
आणखी पाहा

नरेंद्र बंडबे
Opinion






















