एक्स्प्लोर
Advertisement
Coromandel Express Accident : ओडिशातील एक्स्प्रेस दुर्घटनेमुळे उद्याचं वंदे भारत लोकार्पण सोहळा रद्द
कोरोमंडल एक्स्प्रेस रुळावरून घसरली आणि त्याचवेळी शेजारच्या ट्रॅकवरून मालगाडी जात होती. त्यामुळे धडक होऊन हा भीषण अपघात घडलाय. हावड्यातून सुटलेली शालिमार. कोरोमंडल एक्स्प्रेसचा हा अपघात ओडिशातील बालासोरमधील बहानागा रेल्वे स्टेशनजवळ घडलाय. या दुर्घटनेत एक्स्प्रेस आणि मालगाडीचे एकूण १७ डबे उलटलेत. संध्याकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला. त्यानंतर लगेचच मदत कार्याला सुरूवात झाली... दरम्यान, अपघाताचं स्वरूप बघता, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जातेय.
महाराष्ट्र
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 03 PM टॉप हेडलाईन्स 03 PM 30 September 2024
Pune Metro Trial : मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांचा पुणे मेट्रोतून प्रवास #abpमाझा
Anandache paan With Chandrkant kulkarni : नाट्यरसिकांची अभिरुची कशी बदलते? चंद्रकांत कुलकर्णींचं नवं पुस्तक
Nitesh Rane Nagpur Airport Rada : मालवणचा हिशेब, नागपुरात चुकता ठाकरे समर्थकांनी नितेश राणेंन रोखले
Akshay Shinde :अखेर अक्षयसाठी खड्डा खोदला,उल्हासनगरच्या स्मशानभूमीत 7 व्या दिवशी अंत्यविधी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
क्राईम
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement