एक्स्प्लोर
Congress : कॉंग्रेसचं राष्ट्रीय अध्यक्षपद कोणाच्या पारड्यात ? आज दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक
कॉंग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याचं उत्तर कदाचीत आज मिळू शक्तं. आज राजधानी दिल्लीमध्ये कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीची महत्तवाची बैठक सुरु झाली आहे. कॉंग्रेसचे दिग्गज नेता या बैठकीला उपस्थित आहेत. लखीमपूर हिंसाचाराबद्दल सुद्धा या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















