एक्स्प्लोर
Child Vaccination: लहान मुलांच्या लसीकरणासाठी आजपासून नोंदणी ABP Majha
देशातील १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचं ३ जानेवारीपासून कोरोनाची लस दिली जाणार आहे. यासाठी आजपासून कोविन अॅपवर नोंदणी करता येणार आहे. नोंदणीसाठी इयत्ता दहावीचं ओळखपत्र देखील ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















