एक्स्प्लोर
GST compensation : दिवाळीच्या आधी केंद्राकडून राज्यांना जीएसटीचे 17 हजार कोटी रुपये वितरित ABP Majha
दिवाळीच्या आधी केंद्र सरकारनं जीएसटीची काही थकीत रक्कम वितरित करून राज्यांना दिलासा दिलाय. केंद्रानं काल वितरित केलेल्या १७ हजार कोटी रुपयांपैकी महाराष्ट्राच्या वाट्याला ३०५३ कोटी इतकी रक्कम आली आहे. महाराष्ट्राच्या वाट्याचे जीएसटीचे ३० हजार कोटी रुपये केंद्राकडे थकीत असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं होतं. त्यातले सुमारे ३ हजार कोटी रुपये मिळाल्यानं राज्याला काहीसा दिलासा मिळाला आहे. कर्नाटकला १६०२ कोटी, गुजरातला १४२८ कोटी आणि उत्तर प्रदेशला १४१७ कोटी इतका निधी वितरित करण्यात आला आहे.
भारत
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव
Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण






















