एक्स्प्लोर
Petrol Diesel price hike | पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात 3 रुपयांनी वाढ, केंद्र सरकारचा निर्णय
एकीकडे आतंरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती कमी होत असताना, इकडे मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात 3 रुपयांनी वाढ केलीय.
त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कमी होणाऱ्या तेलाच्या किंमतीचा फायदा सामान्यांना होत नाहीये.. उलट जास्तीचे पैसे सामान्यांना मोजावे लागणार आहेत.
त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कमी होणाऱ्या तेलाच्या किंमतीचा फायदा सामान्यांना होत नाहीये.. उलट जास्तीचे पैसे सामान्यांना मोजावे लागणार आहेत.
आणखी पाहा