एक्स्प्लोर
BTS Band Military Service : South Korea चा BTS Band कायमचा बंद होणार? BTS बँडमध्ये फूट?
के-पॉप बॉय बँड बीटीएस लवकरच सैन्यात भरती होतील, त्यांच्या एजन्सीने सोमवारी सांगितले. जिन, 29, याने शक्य तितक्या काळासाठी आपली सेवा थांबवली. पण आता जवळजवळ दोन वर्षे तो लोकांच्या नजरेतून दूर असेल, बॅण्डपासून दूर असेल जेव्हा तो डिसेंबरमध्ये 30 वर्षांचा होईल. 2013 मध्ये BTS पदार्पण केल्यापासून तरुणांमध्ये एक फॅड आलं. त्यांच्या उत्स्फूर्त हिट्स आणि सामाजिक मोहिमांमुळे BTS जगभरात प्रसिद्ध झालं. "आमची कंपनी आणि BTS से सदस्य 2025 मध्ये त्यांची सेवा पूर्ण करून पुन्हा एकत्र येऊ" असं Big Hit Music या त्यांच्या agency ने स्टेटमेंट मध्ये सांगितलं.
भारत
Mahakumbh 2025: IIT Bombay चा एरोस्पेस इंजिनिअरकसा बनला साधू? UNCUT कहाणी
Mahakumbh Mela 2025 | महाकुंभ मेळाव्यात आज पहिलं अमृत स्थान Special Report
PM Narendra Modi : चुका होत राहतात, मी माणूस आहे देव नाही- नरेंद्र मोदी ABP Majha
Mohan Bhagwat on Mandir : राजकीय लाभ घेण्यासाठी मंदिरांचा वापर नको : RSS Panchjanya
Manmohan Singh Funeral :माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी काँग्रेस मुख्यालयात
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement