एक्स्प्लोर
Monsoon 2022 : पावसाचा उत्तर भारतात हाहकार, भूस्खलनामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला
ओडिशावर कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे शेजारील बिहारमध्ये पाऊस कहर बनून कोसळतोय... बिहारच्या भागलपूर जिल्ह्यात गंगा नदीच्या पुरामुळे हाहाकार उडालाय... गंगेच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाल्यामुळे गंगेची उपनदी असलेल्या सुगवा नदीलाही मोठा पूर आला... त्यामुळे भागलपूरच्या रोहतास गावात अनेक कावडिया यामध्ये अडकले होते.. नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं धोका वाढला होता.. एनडीआरएफच्या मदतीनं या कावडियांना सुरक्षित स्थळी नेण्यात आलं... गंगा नदीच्या पुरामुळे अनेक ठिकाणी घरांनाही फटका बसलाय... गंगा नदी पात्राबाहेर वाहत असल्यानं अनेक ठिकाणी मोठं नुकसान झालंय.
भारत
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
करमणूक
व्यापार-उद्योग
मुंबई

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















