एक्स्प्लोर
Taj Mahal मधील 22 खोल्या उघडण्याची याचिका Allahabad High Court ने फेटाळली, याचिकाकर्त्याला फटकारलं
Taj Mahal PIL: उत्तर प्रदेशमधील आग्रा येथील सुप्रसिद्ध ताज महालमधील 22 खोल्या उघडण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनऊ खंडपीठासमोर सुनावणी झाली. हायकोर्टाने यावेळी याचिकाकर्त्यांना चांगलच झापले. आज तु्म्ही ताज महालमधील 22 खोल्या पाहण्यासाठी याचिका दाखल केली आहे. उद्या न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये जाण्याची परवानगी मागाल असे म्हणत हायकोर्टाने फटकारले.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
राजकारण
कोल्हापूर
Advertisement
Advertisement

शिवानी पांढरे
Opinion


















