एक्स्प्लोर
Hyderabad : Akbaruddin Owaisi यांनी पोलीस अधिकाऱ्याला धमकावल्याचा व्हिडिओ समोर
एमआयएमचे नेते अकबरूद्दीन ओवेसी यांनी हैदराबादमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याला धमकावल्याचा व्हिडिओ समोर आलाय. वेळ उलटून गेल्यावरही ओवेसी भाषण करत होते. पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पोलिसांना घड्याळ दाखवत तिथून निघून जाण्यास सांगितलं. अजूनही आपल्यात बरीच हिंमत बाकी असल्याची दर्पोक्ती ओवेसींनी केली. तर अकबरूद्दीन ओवेसींच्या वक्तव्यावर असदुद्दीन ओवेसींनी स्पष्टीकरण दिलंय. पाच मिनिटं बाकी असताना पोलीस स्टेजवर येण्याचा प्रयत्न करत होते असा दावा ओवेसींनी केलाय.
भारत
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















