एक्स्प्लोर
Ahmedabad Bomb Blasts : अहमदाबादच्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी ऐतिहासिक निर्णय, 38 आरोपींना फाशी
अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणात तब्बल ३८ दोषींना न्यायालयानं आज फाशीची शिक्षा सुनावली. अहमदाबादमधील न्यायालयानं ४९ आरोपींना दोषी ठरवलं होतं. त्यातल्या ३८ जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय. २६ जुलै २००८ साली अहमदाबादमध्ये तासाभरात २१ बॉम्बस्फोट झाले होते. "या प्रकरणात १३ वर्षांनी न्यायालयाचा निकाल आलाय. फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होणं महत्वाचं. उच्च न्यायालयानं कायम करणं महत्वाचं" असं अॅड उज्ज्वल निकम म्हणतात.
Tags :
Ahmedabad Ahmedabad 2008 Serial Blasts Case Verdict 2008 Ahmedabad Serial Blasts Case Update Ahmedabad Serial Bomb Blast Judgement Verdict In 2008 Serial Blasts Case 2008 Ahmedabad Serial Blasts Case Judgment Likely Today 2008 Ahmedabad Serial Blasts Case 2008 Ahmedabad Serial Blasts Verdict 2008 Ahmedabad Serial Blasts Ahmedabad Blasts 2008 Ahmedabad Serial Blast 2008 2008 Ahmedabad Serial Blastsभारत
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















