एक्स्प्लोर
Adani Hindenburg SIT : अदानी - हिंडनबर्ग एसआयटी चौकशीची गरज नाही - सुप्रीम कोर्ट
Adani Hindenburg SIT : अदानी - हिंडनबर्ग एसआयटी चौकशीची गरज नाही - सुप्रीम कोर्ट अदानी-हिंडनबर्ग प्रकरणी एसआयटी चौकशीची गरज नाही. अदानी प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल. आंतरराष्ट्रीय अहवालावर चौकशीचे आदेश दिले जाऊ शकत नाहीत. शेअर बाजाराशी संबंधित नियमावली करणं हे सेबीचं काम. सेबीनं दोन महिन्यांत अहवाल द्यावा. न्यायालयाचे निर्देश.
आणखी पाहा























