एक्स्प्लोर
Advertisement
ABP NEWS : फेक न्यूजशी लढण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटसोबत एबीपी नेटवर्कचा सामंजस्य करार
ABP NEWS : देशातला आघाडीचा माध्यम समूह असलेल्या एबीपी नेटवर्कनं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट म्हणजे आयआयएम इंदूरसोबत एक सामंजस्य करार केला आहे. हा करार दोन्ही संस्थांमधील शैक्षणिक सहकार्याच्या माध्यमातून सज्ञान आणि पुरोगामी समाज घडवण्यासाठी योगदान देऊन, दोन्ही संस्थांनाही मजबूत करणारा आहे. या करारानुसार एबीपी नेटवर्क आणि आयआयएम इंदूर हे बनावट बातम्यांचं सामाजिक आणि मनोवैज्ञानिक विश्लेषण करून त्याच्यावर मार्ग काढण्यासाठी प्रतिबंधात्मक यंत्रणा तयार करतील. ही भागीदारी खोट्या आणि बनावट बातम्यांशी लढण्यासाठी त्यात असलेल्या वैयक्तिक स्तरावरील हस्तक्षेप आणि त्याच्या विश्लेषणावर लक्ष केंद्रित करील. या भागीदारीच्या माध्यमातून एबीपी नेटवर्क आणि आयआयएम एकमेकांच्या सहाय्यानं सज्ञान आणि पुरोगामी समाजाच्या निर्मितीला चालना देईल.
मुंबई
VIDEO प्लॅस्टिकचे रॅपर बनवणाऱ्या कंपनीला आग, अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
मुंबई
महाराष्ट्र
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement