एक्स्प्लोर
Omicron Update: भारतात ओमायक्रॉनचे एकूण 101 रुग्ण, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती ABP Majha
कोरोनाच्या नव्या व्हेरियंट ओमायक्रॉनने चिंता वाढवली आहे. देशातील ओमयाक्रॉनबाधित रुग्णांची संख्या 101 वर गेलीये. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी माहिती दिली... '11 राज्यात ओमायक्रॉन व्हेरियंटने शिरकाव केलाय.
आणखी पाहा























