एक्स्प्लोर
Sindhudurg | सिंधुदुर्ग चिपी विमानतळाचं 26 जानेवारीला उद्घाटन, शिवसेना-राणेंमध्ये श्रेयाची लढाई
सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरून प्रजासत्ताक दिनी 'टेक ऑफ'च्या हालचालींना वेग आलाय. नागरी उड्डाण मंत्रालयाचे सचिव प्रदिप सिंग खरोला यांनी लेखी पत्राद्वारे उद्घाटनाला हिरवा कंदील दाखवलाय. या संदर्भातील माहिती खरोला यांनी शिवसेना खासदार विनायक राऊत यांनाही कळवलीय. विमानतळ विकासकाला आवश्यक सुविधा देण्याचे निर्देशही देण्यात आलेत. मात्र यावरुन कोकणात श्रेयवादाची लढाई सुरु झालीय. २६ जानेवारीला विमानतळाचं उदघाटन होणार असल्याचे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी म्हटलंय. मात्र हे विमानतळ आपण बांधून पूर्ण केलं असून विमान उतरवण्याची जबाबदारी घेतल्याचा दावा भाजप खासदार नारायण राणे यांनी केलाय.
महाराष्ट्र
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
आणखी पाहा





















