एक्स्प्लोर
Omicron : पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात 6 जणांना ओमायक्रॉनची लागण
महाराष्ट्रात ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये वाढ झालीाय.. पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात 6 जणांना ओमायक्रॉनची लागण झालीय..तर पुण्यातही ओमायक्रॉनचा 1 रुग्ण आढळला आहे.. महाराष्ट्रात सध्या ओमायक्रॉनचा संसर्ग झालेले 8 रुग्ण आहेत.. पिंपरी चिंचवडमध्ये आढळलेल्या ओमायक्रॉनच्या 6 रुग्णांपैकी 3 जण हे नायजेरियाहून आले आहेत..तर इतर तिघे त्यांचे निकटवर्तीय आहेत.. तर पुण्यात ओमायक्रॉनची लागण झालेला रुग्ण हा 18 ते 25 नोव्हेंबरच्या दरम्यान फिनलँडला गेला होता..
महाराष्ट्र
Dhananjay Deshmukh : पंकजा मुंडेंनी व्हिडीओ कॉल केला, धनंजय मुंडेंनी फोनही केला नाही!
Walmik Karad Judicial Custody : वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पुढे काय?
ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 22 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्स
Pune Reverse Car Accident : पुण्यात रिव्हर्स गिअरने अनर्थ, कार पहिल्या मजल्यावरुन कोसळली
Radhakrishna Vikhe Patil : दुर्लक्ष करा जरा,गाड्या चालू द्या; वाळू माफियांना अप्रत्यक्ष अभय?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
परभणी
जळगाव
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement