एक्स्प्लोर
Jayant Patil on Santosh Bangar : सत्तेत बसलेले आमदार मारहाण आणि बळजबरी करतायत
Jayant Patil on Santosh Bangar : हिंगोलीचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यताय. हिंगोलीच्या पॉलिटेक्निक कॉलेजच्या प्राचार्यांना संतोष बांगर यांनी मारहाण केलीय. संतोष बांगर यांनी केलेल्या मारहाणीचं कारण अद्याप अस्पष्ट असलं तरी, मारहाणीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement


















