एक्स्प्लोर
Hingoli Unseasonal Rain : अवकाळी, गारपिटीमुळे केळीच्या बागा जमीनदोस्त
हिंगोली जिल्ह्यालाही वादळी वाऱ्यासह गारपीटीने झोडपून काढलंय... काल दुपारच्या सुमारास झालेल्या गारपीटीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय.. अवकाळी पावसामुळे केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत... अवघ्या २० मिनिटे झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांचे स्वप्न उध्दवस्त झाले आहे... केळी काढणीला आलेल्या असताना अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















