एक्स्प्लोर
Advertisement
(Source: Dainik Bhaskar)
Hingoli Baburao Kadam kohalikar : हिंगोलीतील महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर अर्ज भरणार
Hingoli Baburao Kadam kohalikar : हिंगोलीतील महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर अर्ज भरणार
हिंगोलीत महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर आज लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत ते अर्ज दाखल करतील. त्यापूर्वी हिंगोलीत शक्तिप्रदर्शन केलं जाणार आहे. महात्मा गांधी चौक परिसरात सभा आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान हिंगोलीत भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या विरोधामुळे हेमंत पाटलांऐवजी बाबूराव कदम कोहळीकरांना उमेदवारी देण्यात आलीय.
हिंगोली
Hingoli Heavy Rain : हिंगोलीत मुसळधार पावसामुळे घरात गुडघ्यापर्यंत साचलं पाणी, जनजीवन विस्कळीत
Hingoli Ganpati Murti : हिंगोलीत गणपती उत्सवाचा उत्साह; मुर्त्या बनवण्याचं काम शेवटच्या टप्प्यात
Hingoli Aundha nagnath Mandir: हिंगोलीतील औंढा नागनाथ मंदिराच श्रावणी सोमवारनिमित्त गर्दी
Manoj Jarange Shantata Rally : "राजकीय इच्छा शक्ती असली तर 7 दिवस नाही, 2 तासात निर्णय होऊ शकतात"
Hingoli Manoj Jarange : मनोज जरांगे मराठवाड्याचा दौऱ्यावर, हिंगोलीतून शांतता रॅलीने दौऱ्याची सुरुवात
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
सोलापूर
अकोला
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion