एक्स्प्लोर
Hingoli Aundha Nagnath Temple: भाविकांमुळे हिंगोलीतील औंढा नागनाथ मंदिर गजबजलं
Hingoli Aundha Nagnath Temple: भाविकांमुळे हिंगोलीतील औंढा नागनाथ मंदिर गजबजलं विकेंड आणि सततच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर आठवी ज्योतिर्लिंग असलेले औंढा नागनाथ मंदिरात सुद्धा त्यांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे सध्या संपत आलेला अधिक मास महिना त्याचबरोबर काहीच दिवसात सुरू होत असलेला श्रावण महिना या पार्श्वभूमीवर सुद्धा भक्तांनी नागनाथाच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे व्हीआयपी आणि जनरल या दोन्ही दर्शनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत कालपासून ही मंदिरामध्ये गर्दी पाहायला मिळत आहे
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग























