एक्स्प्लोर
AJIT PAWAR : आरोग्य विभाग भरतीची फेरपरिक्षा? : ABP MAJHA
आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेचा पेपर फुटल्यानं राज्यभरात संतपाची लाट आहे. त्यामुळं 'गट ड'ची फेरपरीक्षा घेण्यात यावी अशी परीक्षार्थींची मागणी आहे. त्यामुळं ही परीक्षा पुन्हा घ्यायची की नाही घेण्याबाबतचा निर्णय सोमावरी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत घेऊ असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय. तसेच आरोग्य भरती घोळाप्रकरणी दोषींना कठोर शिक्षा करु अशी ग्वाही अजित पवारांनी दिलीय.
राजकारण
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















