एक्स्प्लोर
Congress leader Grand Welcome! रांगोळी, पुष्पवृष्टी,ढोल-ताशाने स्वागत अन् कोरोना देण्याचीही व्यवस्था
सोलापूर जिल्ह्यात एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 35 हजारांच्या पार पोहोचला आहे. तर मृतांची संख्या 1200 च्या पुढे गेलीय. आता कुठे शहरातील परिस्थिती नियंत्रणात येताना पाहायला मिळतेय. मात्र कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सर्व जण सामान्यांना गर्दी न करण्याचं आवाहन करत आहेत. मात्र या सर्व आवाहन आणि नियमांचं सत्ताधारी असलेल्या पक्षाच्या शहराध्यक्षांनाच विसर पडलाय की काय असे म्हणण्याची वेळ आलीय. सोलापुरात काँग्रेसचे शहराध्यक्ष असलेल्या प्रकाश वाले हे कोरोनामुक्त झाले म्हणून जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी रांगोळी आणि फुलांच्या पायघड्या, ढोल-ताशे, पुष्पवृष्टी, दिमतीला बाऊन्सर आणि प्रंचड गर्दीत अध्यक्षांचं जंगी स्वागत करण्यात आलं.
राजकारण
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
करमणूक
बातम्या

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















