एक्स्प्लोर
Gondia Crime : गोंदियात महिलेवर अत्याचार, एक आरोपी अटकेत, एक फरार
भंडारा गोंदिया सामूहिक बलात्कार प्रकरणातला एक आरोपी महिन्याभरानंतरही फरार आहे... जंगल परिसर आणि सीसीटीव्ही नसल्याने आरोपीचा शोध घेण्यात अडचणी येत असल्याची माहिती गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी दिलीय... ३० जुलैपासून २ ऑगस्टच्या पहाटे दरम्यान पीडित महिलेवर आधी गोंदियात आणि मग भंडारा जिल्ह्यात असे दोनदा बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली... भंडारा जिल्ह्यातील बलात्काराच्या घटनेचे दोन आरोपींना घटनेच्या बारा तासातच अटक करण्यात पोलिसांना यश आले होते... मात्र, गोंदिया जिल्ह्यातल्या घटनेचा आरोपी एका महिन्यानंतर ही फरार आहे... पीडितेने दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपीचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय...
गोंदिया
Gondia : गोंदियात निद्रावस्थेतील हनुमानाची स्वयंभू मूर्ती
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement