एक्स्प्लोर
Gondia Dam : भर उन्हाळ्यात धापेवाडा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग, धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ :ABP Majha
कडक उन्हाळा म्हणजे ऐन पाणी टंचाईच्या काळात एखाद्या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग केल्याचं तुम्ही ऐकलंत का? मात्र ही आश्चर्यकारक घटना घडलीय गोंदियातील धापेवाडा प्रकल्पात... या प्रकल्पातून चक्क पाण्याचा विसर्ग केला जातोय... हे सर्व झालंय अवकाळीमुळे... पाच दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे धापेवाडा प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झालीय... धापेवाडा प्रकल्प वैनगंगा नदीवर कवलेवाडा येथे अदानी समूहाच्या आणि पाटबंधारे विभागाच्या संयुक्त प्रयत्नातून तयार करण्यात आलाय... या या धरणाला २३ दरवाजे असून धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी एका गेटमधून विसर्ग केला जात आहे...
गोंदिया
Gondia : गोंदियात निद्रावस्थेतील हनुमानाची स्वयंभू मूर्ती
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement