एक्स्प्लोर
Gondia : गोंदियात 120 विद्यार्थ्यांना ट्रकमध्ये कोेंबून प्रवास, माझाच्या बातमीनंतर कारवाईचे आदेश ABP Majha
गोंदियाच्या मजितपूर शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील १२० विद्यार्थ्यांना एका ट्रकमध्ये कोंबल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. त्यामुळे श्वास गुदमरुन काही विद्यार्थी बेशुद्ध झालेत.. या विद्यार्थ्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.
आणखी पाहा


















