एक्स्प्लोर
Gondia: दोन दिवसांपासून पवासाचा जोर वाढला; धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ
Gondia: दोन दिवसांपासून पवासाचा जोर वाढला; धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ यंदा गोंदिया जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावलीये. गतवर्षीच्या तुलनेत धरणांतील पाणीसाठ्यात मोठी वाढ झालीये. जिल्ह्यातील मोठी धरण, मध्यम व लघु प्रकल्पासह तलावातील पाणीसाठ्यातही मोठी वाढ झालीये.तसेच, गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस होत असल्याने धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची वाढ होतीये. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र रहांगडाले यांनी..पाहूया..
गोंदिया
Gondia : गोंदियात निद्रावस्थेतील हनुमानाची स्वयंभू मूर्ती
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement