एक्स्प्लोर
Gondia Rain Crop Loss : अवकाळी पावसाचा गोंदिया जिल्ह्यातील धान पिकाला फटका
गोंदिया जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले. जिल्ह्यात बरसलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, शासनाकडे मदतीची मागणी करत आहे. गोंदिया जिल्ह्यात सध्या खरिपातील धान पिकाची कापणी सुरु आहे. तर कित्येकांचे धान पीक आजही शेतात उभे असून, त्याची कापणी झालेली नाही. तर कापणी करुन कित्येकांनी कडपा तसाच ठेवला असून, पुंजणेही शेतातच तयार करुन ठेवले आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई

एबीपी माझा वेब टीम
Opinion

















