एक्स्प्लोर
Advertisement
Diwali Crackers Ban | यंदाच्या दिवाळीत कोणकोणत्या शहरात फटाक्यांना बंदी, काय आहेत दिवाळीचे नियम?
प्रकाशाचा आणि आनंदाचा सण’ अशी ओळख असणारी ‘दीपावली’ आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. ‘कोविड – 19’ च्या पार्श्वभूमीवर साजऱया होणाऱया यंदाच्या दिवाळीत नागरिकांनी ‘कोविड’ विषयक प्रतिबंधात्मक खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे. प्रशासनाद्वारे सातत्याने व अहोरात्र पद्धतीने करण्यात आलेल्या सर्वस्तरीय प्रयत्नांमुळे आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे सध्या ‘कोविड’ नियंत्रणात येत असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरुन दिसत असले, तरीही ‘कोविड’ची संसर्गजन्यता अधिक असल्यामुळे आपण सर्वांनीच अधिकाधिक काळजी काटेकोरपणे घेणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांनी शारीरिक दुरीकरण कटाक्षाने पाळणे, सार्वजनिक ठिकाणी वावरताना आवर्जून मास्क परिधान करणे आणि वारंवार साबणाने सुयोग्यप्रकारे हात धुणे या बाबींचा अवलंब करावयाचा आहे.
बातम्या
Donald Trump | ट्रम्पचा विजय, भारतासाठी अच्छे दिन? Special Report
Sunil Tatkare :लोकसभेला मला फसवलं,यावेळी तसं करु नका;मुस्लिम कार्यकर्त्यांना तटकरेंचे चिमटे
Mrunali Raje Bhosale Satara:बाबांसाठी छत्रपतींची लेक मैदानात ;Shivendrarajeसाठी मृणालीराजेंचा प्रचार
Ajit Pawar Full PC : शरद पवारांवर टीका, अजितदादांचा संताप, Sadabhau khot यांना म्हणाले...
दुपारी २ च्या हेडलाईन्स-एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 2 PM-टॉप हेडलाईन्स 07 November 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement