एक्स्प्लोर
Farmer Crop Loan | बॅंकांकडून पीक कर्ज मिळवताना शेतकरी हैराण, बॅंकांच्या मनमानीकडे सरकार कधी लक्ष देणार?
मागच्या दोन दिवसापासून शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँक मॅनेजरचे पाय देऊन सत्कार करतानाचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत आहे. ही परिस्थिती फक्त आष्टी तालुक्यात नाही तर आता माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव मधल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे समोरची परिस्थिती बघा मागच्या तीन महिन्यापासून हे शेतकरी कर्जाच्या मागणीसाठी रोज बँकेचे उंबरे झिजवतायेत मात्र बँक मॅनेजर नी या शेतकऱ्यांना पीक कर्ज काही केल्या दिले नाही. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पीक कर्जासंदर्भात आता अनेक धक्कादायक तक्रारी समोर येऊ लागल्या आहेत. पाहुयात पीक कर्जाची ग्राऊंड रिअलिटी सांगणारा स्पेशल रिपोर्ट.
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















