एक्स्प्लोर
Droupadi Murmu : द्रौपदी मुर्मूंचा आज शपथविधी, देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर होणार विराजमान
देशाच्या 15व्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती पदाची शपथ घेणार.. सकाळी साडेदहा वाजता संसद भवनात शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार. भारताचे सरन्यायाधीश रमण्णा हे द्रौपदी मुर्मू यांना देणार शपथ.
राजकारण
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















